Raigadavar Maay Hirkani

दशरथ पुजारी

रायगडावर माय हिरकणी रायगडावर माय हिरकणी अजून हो साकार हा कथेला शब्दांविण आकार कथेला शब्दांविण आकार सांज ही सरली रतीब संपला बाळ भुकेने घरी व्याकुळला बाळ भुकेने घरी व्याकुळला बंद तटातून जाऊ न देती तिजला किल्लेदार कथेला शब्दांविण आकार कथेला शब्दांविण आकार थिजली माता भिजले लोचन थिजली माता भिजले लोचन बाणासम ती जाय तमातून बाणासम ती जाय तमातून कड्यावरून घे उडी भाबडी करूनिया निर्धार कथेला शब्दांविण आकार कथेला शब्दांविण आकार शिवरायाला कळे कहाणी धन्य हिरकणी म्हणती जननी धन्य हिरकणी म्हणती जननी रायगडावर अजून सांगतो बुरूज कथेचे सार कथेला शब्दांविण आकार कथेला शब्दांविण आकार रायगडावर माय हिरकणी अजून हो साकार हा कथेला शब्दांविण आकार कथेला शब्दांविण आकार

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs