Manat Nasta Tujhya Gade

दशरथ पुजारी

मनात नसता तुझ्या गडे तुझ्या गडे नकळत का मग असे घडे नकळत का मग असे घडे डोळ्यातल्या किलबिलल्या निळसर मैना इवलाल्या डोळ्यातल्या किलबिलल्या निळसर मैना इवलाल्या गालावरी सरसरली गालावरी सरसरली कमलदलांची पखरण ही नजर लावता तुझ्याकडे तुझ्याकडे नकळत का मग असे घडे नकळत का मग असे घडे खट्याळ वारा पिसाळला खट्याळ वारा पिसाळला मादक दर्या उफाळला देहावरी थयथयुत्ती देहावरी थयथयुत्ती मणीमोत्यांचे कणकणही दिव्य साज हा कसा चढे कसा चढे नकळत का मग असे घडे नकळत का मग असे घडे विजय मिळवुनी तुझ्यावर पदर चालला वार्‍यावर विजय मिळवुनी तुझ्यावर पदर चालला वार्‍यावर लज्जाभये फिरुनी सये लज्जाभये फिरुनी सये आवरसी मन अवखळ हे मनात नसता प्रीत जडे नकळत का मग असे घडे नकळत का मग असे घडे मनात नसता तुझ्या गडे तुझ्या गडे नकळत का मग असे घडे नकळत का मग असे घडे

Written by: DASHRATH PUJARI, P. SAVLARAMLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs