Pheryamaage Chale Phera
दशरथ पुजारी, मीना जोशी
फेर्यामागे चाले फेरा
फेर्यामागे चाले फेरा
प्राणी जुंपला संसारा
प्राणी जुंपला संसारा
फेर्यामागे चाले फेरा
फेर्यामागे चाले फेरा
प्राणी जुंपला संसारा
प्राणी जुंपला संसारा
डोळा मायेची झापड
डोळा मायेची झापड
पाठी दैवाचा आसूड दैवा
पाठी दैवाचा
कानी शब्द नाही गोड
कानी शब्द नाही गोड
पोट वाळले चिपाड
पोट वाळले चिपाड
कशासाठी व्याप सारा
कशासाठी व्याप सारा
प्राणी जुंपला संसारा
प्राणी जुंपला संसारा
फेर्यामागे चाले फेरा
फेर्यामागे चाले फेरा
प्राणी जुंपला संसारा
प्राणी जुंपला संसारा
नाही आरंभ शेवट
नाही आरंभ शेवट
अशी कळाहीन वाट
अशी कळाहीन वाट
पुढे मागुता अंधार
पुढे मागुता अंधार
अन् कष्ट देहासी अपार
कष्ट देहासी अपार
नाही विसावा आसरा
नाही विसावा आसरा
प्राणी जुंपला संसारा
प्राणी जुंपला संसारा
फेर्यामागे चाले फेरा
फेर्यामागे चाले फेरा
प्राणी जुंपला संसारा
प्राणी जुंपला संसारा
लक्ष चौऱ्याअंशी वेळा
बाबा लक्ष चौऱ्याअंशी वेळा
फिरे जन्माचा पाचोळा रे
फिरे जन्माचा
अखंडित वावटळा
कोण थांबवील बोकळा
धाव सत्याच्या दातारा
धाव सत्याच्या दातारा
प्राणी जुंपला संसारा
प्राणी जुंपला संसारा
फेर्यामागे चाले फेरा
फेर्यामागे चाले फेरा
प्राणी जुंपला संसारा
Written by: G D Madgulkar, Snehal BhatkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now