Mi Ekala Vedyapari

दशरथ पुजारी

मी एकला वेड्यापरी येतो इथेच आणि वाळूवरी आसूभरी लिहितो जुनी कहाणी मी एकला वेड्यापरी हा तोच चंद्र आणि चौफेर तोच वारा झुडुपास बिलगलेला खडकाळ हा किनारा हे तेच ते सारे इथे माझे मला न कोणी मी एकला वेड्यापरी ते दृष्य आठविता माझे मला न ठावे हा दोष काय माझा हे का असे घडावे तो ढासळे ही आसवे मज आसरा म्हणोनी मी एकला वेड्यापरी मी जाणतो परंतु जाणून काय त्याचे जाणील कोण आता हे बोल या मुक्‍याचे ना बोलता माझी व्यथा गाई मनी विराणी मी एकला वेड्यापरी येतो इथेच आणि वाळूवरी आसूभरी लिहितो जुनी कहाणी मी एकला वेड्यापरी

Written by: Anil Mohile, Ramesh AnavkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs