Nayanat Tuzya Sakhi Sawan Ka
दशरथ पुजारी
नयनात तुझ्या सखि सावन का
नयनात तुझ्या सखि सावन का
ही प्रीत न अपुली पावन का
नयनात तुझ्या सखि सावन का
तुझ्या नि माझ्या दोघांच्या मनी
एक भावना जाय थरारुनी
तुझ्या नि माझ्या दोघांच्या मनी
एक भावना जाय थरारुनी
सांजरंग हे जाती रंगवुनी आज अपुले जीवन का
नयनात तुझ्या सखि सावन का
नयनात तुझ्या सखि सावन का
नवथर लज्जा नव अभिलाषा
गालि रेखिती तुझिया रेषा
नवथर लज्जा नव अभिलाषा
गालि रेखिती तुझिया रेषा
अश्रू गाळुनी ऐसे नयनी करिसी प्रीती साधन का
नयनात तुझ्या सखि सावन का
नयनात तुझ्या सखि सावन का
ओघळलेल्या अश्रूबिदुंनी
ओघळलेल्या अश्रूबिदुंनी
नावगाव तव जाईल वाहुनी
सकलही मजला मंगलक्षणी ग
सकलही मजला मंगलक्षणी ग
तुझाच म्हणतील साजण का
नयनात तुझ्या सखि सावन का
नयनात तुझ्या सखि सावन का
ही प्रीत न अपुली पावन का
नयनात तुझ्या सखि सावन का
Written by: ANIL MOHILE, GANGADHAR MAHAMBARELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now