Raatra Pachhimela Sarli

दशरथ पुजारी

रात्र पश्चिमेला सरली भल्या या पहाटे रात्र पश्चिमेला सरली भल्या या पहाटे योगिनी मीरा कृष्णाची राग तोडी गाते राग तोडी गाते शुक्र चांदणे मावळले विरती रम्य तारा शुक्र चांदणे मावळले विरती रम्य तारा हरीण शावकांशी खेळे धुंद गंध वारा फुलातून उमलत येती भक्‍तीभाव गीते योगिनी मीरा कृष्णाची राग तोडी गाते मृगापरी नयनीं असती आर्त ज्यात भाव एक ध्यास एकच आस हरी एक नाव चिंतनात श्रीकृष्णाच्या एकरूप होते योगिनी मीरा कृष्णाची राग तोडी गाते सूर सूर कानीं पडतो स्वर्ग येई खाली भक्तीच्या प्रवाही मीरा भिजून चिंब झाली भक्त आणि परमेशाचे वेगळेच नाते योगिनी मीरा कृष्णाची राग तोडी गाते राग तोडी गाते

Written by: DASHRATH PUJARI, MADHUKAR JOSHILyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs