Jatyamadhale Dane Radti

दशरथ पुजारी

जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती कळे न त्यांना मरण उद्याचे भाव्ठी या अंती जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती भविष्य कळते काय कुणाला फूल आजचे धूळ उद्याला भविष्य कळते काय कुणाला फूल आजचे धूळ उद्याला निर्माल्याला कधी घेतसे कोणी का हाती जात्यामधले दाणे रडती जन्म घेऊनि मृत्यू येतो जन्म घेऊनि मृत्यू येतो मृत्यूसंगे जीव जन्मतो युगायुगांचे चक्रसारखे युगायुगांचे चक्रसारखे फिरते हे भवती जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती का दुसऱ्याला उगा हसावे तेच आपुल्या नशिबी यावे का दुसऱ्याला उगा हसावे तेच आपुल्या नशिबी यावे चुकेल का कधी जे लिहिलेले कर्माने अंती जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती कळे न त्यांना मरण उद्याचे भाव्ठी या अंती जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती

Written by: Dasharath Pujari, Madhukar JoshiLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs