Pachole Aamhi Pachole

सी रामचंद्र

पाचोळे आम्ही हो पाचोळे पाचोळे आम्ही हो पाचोळे काय कुणासी देऊ काय कुणाचे घेऊ वणवण भटके वनांतले पाचोळे आम्ही वादव्ठातले पाचोळे आम्ही हो पाचोळे पाचोळे आम्ही हो पाचोळे कधी भरारी अथांग गगनी केव्हा न कळे येतो अवनी मोहपाश ना अम्हां कुणाचा स्वैर अम्ही आपुले मोहपाश ना अम्हां कुणाचा स्वैर अम्ही आपुले पाचोळे आम्ही हो पाचोळे पाचोळे आम्ही हो पाचोळे तरलो त्या प्रक्षुब्ध सागरी आणि उतरलो दरीकपारी तरलो त्या प्रक्षुब्ध सागरी आणि उतरलो दरीकपारी वसुंधरेचे स्वरूप आम्ही तेहि दुरुन देखिले वसुंधरेचे स्वरूप आम्ही तेहि दुरुन देखिले पाचोळे आम्ही हो पाचोळे पाचोळे आम्ही हो पाचोळे इतुके अमुचे असुनी काही वैर कुणाशी कसले नाही कसेही असो अम्ही मानतो जीवन अमुचे भले कसेही असो अम्ही मानतो जीवन अमुचे भले पाचोळे आम्ही हो पाचोळे पाचोळे आम्ही हो पाचोळे

Written by: ANNA JOSHI, C Ramchandra, C. RAMACHANDRALyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs