Ekagra Netra Tun Laav Tuze

सी रामचंद्र

साई नाथांच्या दरबारात काळ वेळेचा हिशोब कोण करणार वाद्य घुमत राहतात भक्त गात राहतात श्रोते ऐकत राहतात सर्व साक्षी साईबाबा कृपा कटाक्षानं पाहत राहतात एकानं त्यांच्या वाचनाचं स्मरण होत साईनाथ आपणहून आपल्या भक्तांना सांगत असत ऎकाग्र नॆत्र तू लाव तुझे मजकडॆ मी क्रुपा कटाक्षॆ पाहिन रॆ तुजकडॆ ऎकाग्र नॆत्र तू लाव तुझे मजकडॆ ऎकाग्र नॆत्र तू लाव तुझे मजकडॆ मी क्रुपा कटाक्षॆ पाहिन रॆ तुजकडॆ मी क्रुपा कटाक्षॆ पाहिन रॆ तुजकडॆ मी श्री विष्णु ब्रम्हा शंकर आदिनाथ मी दत्त दिगंबर ईसा मसीहा मी पैगंबर ईसा मसीहा मी पैगंबर रामा क्रिष्ण मी ईसु ख्रिस्त मी मी च उभा तुझ पुढॆ मी च उभा तुझ पुढॆ मी क्रुपा कटाक्षॆ पाहिन रॆ तुजकडॆ मी क्रुपा कटाक्षॆ पाहिन रॆ तुजकडॆ धर्म पंथ जॆ अवघॆ सॊडुन अहंम पणा चॆ बंधन तॊडून मात्र शरण यॆ निज कर जॊडून मात्र शरण यॆ निज कर जॊडून मुक्त करिन मी तुझ पापातुन वाहिन रॆ साकडॆ वाहिन रॆ साकडॆ मी क्रुपा कटाक्षॆ पाहिन रॆ तुजकडॆ मी क्रुपा कटाक्षॆ पाहिन रॆ तुजकडॆ ऎकाग्र नॆत्र तू लाव तुझे मजकडॆ

Written by: C Ramchandra, Gulam RamLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs