Tuch Sukhkarta Tuch Dukhharta
वैशाली सामंत, वैशाली सावंत
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा

पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा हा परामर्श
पुर्या वर्षाची सार्या दु:खाची वाचावी कशी मी गाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
आली कशी आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ
गुळ-फुटाणे-खोबरं नि केळ सार्या प्रसादाची केली भेळ
कर भक्षण आणि रक्षण तूच पिता अन् तूच माता
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख सार्या घरांचे दिन येतील कारे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी द्यावा आशीर्वाद आता
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
Written by: ASHOK WAINGANKAR, VILAS JAITAPKARLyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now