Kombdi Palali

वैशाली सामंत, वैशाली सावंत, आनंद शिंदे

ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ हा भार सोसना जड झालाय पिकावानी अंगात ज्वार भरलं तुझ्या पिरतिच पाज पाणी ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ हे, घुमुजी राव माझा सांगा होणार का धनी रातीला झोप नाही दावी लाव्तीया पापणी चांद तो पुनवाचा तु गं रूपानं गोजिर वाणी जीव माझा जळतोया होत काळजाचं पाणी-पाणी आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ पोरं होते मी जवान झाले ऐन ज्वानीत बहरून आले हि सुगंधी धुंद काया भेट देते तुला ऑ मावळा मी मर्द गडी गं हि मिठीची हीच घडी गं दे ईशारा इश्क़ सारा येना माझ्या फुला ए तुरू-तुरू तुरू-तुरू चालू नको गुलू-गुलू, गुलू-गुलू बोलू नको टक-मक टक-मक पाहू नको सोडून साथ कधी जाऊ नको पिरमाची स्टोरी चल शेतात जाऊ राणी अन् वाटात सूर भिडलं चल गाऊया गावरान गाणी ए कोंबडी पळाली इथ भर उडाली फड-फड व्हयाला लागली आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली आ-हा, कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली आ-रं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ जीव माझा तुझ्यात जडला श्वासो श्वासात रुतून पडला साथ देते सात जन्मी प्रीती देईन तुला ऑ या जीवाची झाली दैना रातीला मला झोपच येईना मी तुझा गं झालो मजनू इश्क़ झाला मला ए दिला सबूत आता मोडू नको मन माझं भोळ सखे तोडू नको कोंबडी माग फिरू नको घराची कौलं फोडू नको तुझी-माझी जोडी जमली सुरु झालीया नवी कहाणी तु माझा फुल राजा मी तुझी सखी फुल राणी आ-गं कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी लागली आ-गं कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी लागली आ-हा कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ

Written by: अजय गोगावले, अतुल गोगावलेLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs