Mazi Lakhachi Daulat
वैशाली सामंत, वैशाली सावंत
साजणा दिलबरा
जरा जपून चढावा इश्क बाजीचा घाट
जागो जागी अडथला वळणा वळणाची वाट
अहो रंग महाली याव होईल नजरची भेट
नट रंगी अशी तुमची करते ख़ुशी
नट रंगी अशी तुमची करते ख़ुशी
टक लाऊन बघता का माझ्याकडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
साजणा दिलबरा मोहना
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
काय करू कस करू धाक धुक धाक धुक
काय करू कस करू धाक धुक धाक धुक
बघून तुम्हाला हिच काळीज उडं
हाय माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
मस्ती धुंदीत मी नाचते आडवा धरून पदर लाजते
शालू झालाय तंग खचल चोळीनं अंग
शालू झालाय तंग खचल चोळीनं अंग
अशी करते आता राया तुमच्या पुढ
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
हे हे धी ताऊ धिन ताऊ ताक धीना धिन
धी ताऊ धिन ताऊ ताक धीना धिन धिन ता धिन ता
धी ताऊ धिन ताऊ ताक धीना धिन धिन
घसरू नका
नव्या भेटीत ओळख जुनी
देना घेना करू चोरुनी कळलं का
अश्या धाग्या मधी कैद होईल कधी
अश्या धाग्या मधी कैद होईल कधी
सख्या तुम्हावरी जीव माझा जड
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
काय करू कस करू धाक धुक धाक धुक
काय करू कस करू धाक धुक धाक धुक
बघून तुम्हाला हिच काळीज उड
माझी लाखाची दौलत तुमच्या कड
माझी लाखाची दौलत तुमच्या कड
माझी लाखाची दौलत तुमच्या कड
माझी लाखाची दौलत तुमच्या कड
माझी लाखाची दौलत तुमच्या कड
माझी लाखाची दौलत तुमच्या कड
Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now