Malaa Gerun Shiledar

वैशाली सामंत, वैशाली सावंत

ऐन दुपारच्या वख्तला ऐन दुपारच्या वख्तला मला हेरून शिलेदार आला हो मला हेरून शिलेदार आला हो मला हेरून शिलेदार आला पंचकल्यानी घोड्यावर थाटामाटात ह्यो दिल्दार पंचकल्यानी घोड्यावर थाटामाटात ह्यो दिल्दार भर उन्हात तळपाला भाला भर उन्हात तळपाला भाला मला हेरून शिलेदार आला मला हेरून शिलेदार आला हो मला हेरून शिलेदार आला अवतं भवतंला चीटपाखरू नव्हतं त्याच्या सोयीचं सगळंच होतं अवतं भवतंला चीटपाखरू नव्हतं त्याच्या सोयीचं सगळंच होतं कावा बरा ह्यो जमला त्याला कावा बरा ह्यो जमला त्याला मला हेरून शिलेदार आला हो मला हेरून शिलेदार आला आला मला हेरून शिलेदार आला आला पुढयात मुरदाड नीट बाई बाई ह्यो भलताच धीट आला पुढयात मुरदाड नीट बाई बाई ह्यो भलताच धीट त्यानं भिडवाला डोळ्याला डोळा त्यानं भिडवाला डोळ्याला डोळा मला हेरून शिलेदार आला हो मला हेरून शिलेदार आला हो मला हेरून शिलेदार आला रागारागाने बोलणार होत्ये व्हट बोलाया रिकामे नव्हते रागारागाने बोलणार होत्ये व्हट बोलाया रिकामे नव्हते अन सम्दाच घोट्टाळा झाला अन सम्दाच घोट्टाळा झाला मला हेरून शिलेदार आला हो मला हेरून शिलेदार आला हो मला हेरून शिलेदार आला ऐन दुपारच्या वख्तला ऐन दुपारच्या वख्तला मला हेरून शिलेदार आला हो मला हेरून शिलेदार आला हो मला हेरून शिलेदार आला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs