Omkar Swaroopa
वैशाली सामंत, Jyotsna Ganpule, वैशाली सावंत, शेखर कुंभोजकर, सुचित्रा भागवत, अनुराधा मराठे
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
ओंकार स्वरुपा सद्गुरुसमर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
तुज नमो तुज नमो तुज नमो
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
.अनाथाच्या नाथा तुज नमो
तुज नमो तुज नमो तुज नमो
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
नमो मायबापा गुरुकृपाघना
नमो मायबापा गुरुकृपाघना
तोडी या बंधना मायामोहा
तोडी या बंधना मायामोहा
मोहोजाळ माझे कोण नीरशील
मोहोजाळ माझे कोण नीरशील
तुजविण दयाळा सद्गुरुराया
सद्गुरुराया सद्गुरुराया
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
तुज नमो तुज नमो तुज नमो
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
सद्गुरुराया माझा आनंदसागर
त्रैलोक्या आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्या पुढे उदास चंद्र रवी
ज्या पुढे उदास चंद्र रवी
उदास उदास उदास उदास
रवी शशी अग्नि उदास
रवी शशी अग्नि उदास आ
ज्या पुढे उदास चंद्र रवी
रवी शशी अग्नि नेणती ज्या रुपा
स्वप्रकाशरुपा नेणे वेद
.नेणे वेद नेणे वेद
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
तुज नमो तुज नमो तुज नमो
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
एका जनार्दनी गुरुपरब्रम्ह
तयाचे पै नाम सदा मुखी
एका जनार्दनी गुरुपरब्रम्ह
तयाचे पै नाम सदा मुखी
आ आ आ आ आ आ
एका जनार्दनी गुरुपरब्रम्ह
तयाचे पै नाम सदा मुखी
सदा मुखी सदा मुखी
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
तुज नमो तुज नमो
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now