Navri Ni Navryachi Swari

वैशाली सामंत, वैशाली सावंत, अवधुद गुप्ते

सनई संगे झडे चौघडा डोईवरती पडती अक्षता मंगलाष्टके सुरात झडती फेरे पडती सात लग्नमंडपी दोन जीवांची एक नवी सुरुवात हा हा हा हा हा हा हा हा नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी हो,नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी वाजवा हो तुतारी नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी हो, किती प्रेमाने चघळले तरी चीन्गमची साखर सरते तशीच सरता नवी नवलाई गोडी गुलाबी हवेत विरते रोमीओचा हिटलर होतो ज्युलीएट सुरी दुधारी रोमीओचा हिटलर होतो ज्युलीएट सुरी दुधारी दुधारी सुरी सुरी सुरी सुरी आता फिरणे आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी वाजवा हो तुतारी नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी, हा नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी हो चकमक ही घनघोर पेटता ती अपुले ब्रम्हास्त्र सोडते बघून तिच्या डोळ्यातील पाणी त्याचे तर अवसानच गळते युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी आता फिरणे आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी वाजवा हो तुतारी नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी,हा नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी असेच भांडण जरी विहंगम मधाळ संगम असे कुठे प्रेमे आलिंगन आनंदे मिलन विवाह बंधन हेच खरे विवाह बंधन हेच खरे विवाह बंधन हेच खरे शुभ मंगल सावधान

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs