Angala Jhomto

वैशाली सामंत, वैशाली सावंत

अंगाला झोम्बतो सारखा हा भामटा हाय अंगाला झोम्बतो सारखा हा भामटा नजर भीरभीरते काळीज हुरहुरते नजर भीरभीरते काळीज हुरहुरते नको तिथं काढतो हा चिमटा हाय नको तिथं आई ग काढतो हा चिमटा टेन्शन तेरा सारा भुलादु हे टेन्शन तेरा सारा भुलादु बाहो मे आजा दवा पिलादु अरे बाहो मे आजा दारू पिलादु विसर जगाला डरतो कशाला हे विसर जगाला डरतो कशाला सोडना सोडना चिंता तू सोडना अरे रे रे अंगाला झोम्बतो सारखा हा भामटा रे रे काके तू घर पे देर होगी बोलना काके तू घरपे देर होगी बोलना कुडी पताका हू मुझसे तू खेलना आय हाय कुडी पताका हू मुझसे तू खेलना ये मेरा लेहंगा बड़ा है मेहंगा ये मेरा लेहंगा बड़ा है मेहंगा छोडना छोडना घुंगटा तू छोडना चल हट अंगाला झोम्बतो सारखा हा भामटा मैफिल ये अपनी ऐसी जमेगी हा हा मैफिल ये अपनी ऐसी जमेगी तुझी तर येड्या तुझी तर येड्या सिटी बजेगी ज्वानीचा भड़का मिरचीचा तडका ज्वानीचा भड़का मिरचीचा तडका ये ना ये ना मिठीत ये ना बाई ग अंगाला झोम्बतो सारखा हा भामटा नजर भीरभीरते काळीज हुरहुरते नजर भीरभीरते काळीज हुरहुरते नको तिथं काढतो हा चिमटा ईश नको तिथं काढतो हा चिमटा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs