Kasa Ga Visaru To Sohala

सुधीर फडके

क्षणाभोवती त्याच रंगतो अजून जीव खुळा कसा ग विसरू तो सोहळा कसा ग विसरू तो सोहळा कसा ग विसरू तो सोहळा नजरभेट ती वीजबावरी नजरभेट ती वीजबावरी मनात घुमली धुंद बासरी मनात घुमली धुंद बासरी मिटल्या ओठांतुनी मनातिल गंध फुलू लागला कसा ग विसरू तो सोहळा कसा ग विसरू तो सोहळा झुकता खाली तुझी पापणी झुकता खाली तुझी पापणी हसली मेघांतुनी चांदणी हसली मेघांतुनी चांदणी तुझ्या तनूवर मोरपिसारा मोहरून आला कसा ग विसरू तो सोहळा कसा ग विसरू तो सोहळा घडून गेली क्षणांत किमया घडून गेली क्षणांत किमया ही मदनाची मंथर माया ही मदनाची मंथर माया बहरधुंद त्या स्वप्‍नघडीला चंद्र फितुर झाला कसा ग विसरू तो सोहळा कसा ग विसरू तो सोहळा कसा ग विसरू तो सोहळा

Written by: Vandana Vitankar, Viswanath MoreLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs