Chandanyachya Devharyat

सुधीर फडके

चंदनाच्या देव्हार्‍यात उभा पांडुरंग चंदनाच्या देव्हार्‍यात उभा पांडुरंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग झिजविला देह सारा उगाळिला जन्म सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म झिजविला देह सारा उगाळिला जन्म सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग मातीचे गा सोने झाले सोनियाची माती तोडिले मी धागे धागे जोडियली नाती मातीचे गा सोने झाले सोनियाची माती तोडिले मी धागे धागे जोडियली नाती हातपाय असुनी मी जाहलो अपंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग

Written by: Jagdish Khebudkar, Jog PrabhakarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store