Kon Tu Kuthala Rajkumar

सुधीर फडके

भारताने अत्यंत अकुलतेने मागितलेला हे धान श्री राम नाकारू शकले नाही श्री रामाच्या चरण धुळीने पावन झालेल्या त्या सुवर्ण मंडित पादुका भारताने हाती वरून मिरवत मिरवत अयोध्याला नेह्ल्या त्या पादुकास्थानी राजयभिषेक करवला आणि स्वःता त्यांच्या राज्याचा कारभारी महणून राज्य कारोभार पाहू लागला इकडे रामाणी चित्रकून सोडला प्रवास करी करीत ते दक्षिणेला निघाले वाटते कुयेताभवानी विराद नामक राक्षसाचा वाद केला शरभंगा आश्रमी जाऊन त्या स्वरलॉक गामी चा दर्शन घेतला शरभंगा आश्रमीच काही ऋषी जणांनी रामाला नम्र विनंती केली आश्रमवासी मुनीरजणांचे काही रक्षाकांकडून अनर्विक छळ होत आहे आपण समर्थ आहेत राजे आहेत धार्मिकांचा रक्षण करा हेयावर सर्वज्ञन राम विनयनं आणि निच्याना बोले तपस्वी जणांचे चार शत्रू राक्षस हॅयांची नायनाट करण्याची माझी ईच्छा आहे आपण निश्चिन्त असावा रिषीना असे वाचन देऊन श्री राम फुडें संचार करू लागले शुतीशश्रमसरोवर्थ पांचांसरोवर ह्या भागात त्याने दहा वर्ष आनंदाने संचार केला नंतर शुध्दिस्टनच्या आज्ञे वरून त्याने अगस्थ आश्रमाचा मार्ग धरला सुतीक्ष्ण आणि अगस्थी ह्या महर्षी ने राम लक्समन ला दैवी अयोध्या अर्पण केली दहा वर्ष नंतर श्री राम गोदावरी जाठावर पंचवटीत आले त्या मानहोर वन प्रदेशात त्यांची कोटी अत्यंत शोभून दिसू लागली एकदा हेयच पर्ण शाळेच्या ओट्यावर श्री राम जानकी लक्ष्मणासह सह वार्ता विनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात अली अनोळखीत सारखी अंग एक्पशेत करत धुंद डोळ्यांनी ती नेंहळू लागली हलके हलके मंजुळ स्वर कडून ती रामांशी बोलू लागली ती म्हणाली कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार देह वाहिला तुला श्यामला देह वाहिला तुला श्यामला कर माझा स्वीकार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार तुझ्या स्वरूपीं राजलक्षणें रुद्राक्षांची श्रवणिं भूषणें तुझ्या स्वरूपीं राजलक्षणें रुद्राक्षांची श्रवणिं भूषणें योगी म्हणुं तर तुझ्या भोंवती वावरतों परिवार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार काय कारणें वनिं या येसी काय कारणें वनिं या येसी असा विनोदें काय हांससी ज्ञात नाहिं का येथ आमुचा अनिर्बंध अधिकार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार शूर्पणखा मी रावणभगिनी याच वनाची समज स्वामिनी शूर्पणखा मी रावणभगिनी याच वनाची समज स्वामिनी अगणित रूपें घेउन करितें अगणित रूपें घेउन करितें वनोवनीं संचार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार तुजसाठिं मी झालें तरुणी षोडषवर्षा मधुरभाषिणी तुजसाठिं मी झालें तरुणी षोडषवर्षा मधुरभाषिणी तुला पाहतां मनांत मन्मथ जागुन दे हुंकार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार तव अधरांची लालस कांती तव अधरांची लालस कांती पिऊं वाटतें मज एकान्‍ती स्मरतां स्मर का अवतरसी तूं अनंग तो साकार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार मला न ठावा राजा दशरथ मनांत भरला त्याचा परि सुत मला न ठावा राजा दशरथ मनांत भरला त्याचा परि सुत प्राणनाथ हो माझा रामा प्राणनाथ हो माझा रामा करु सौख्यें संसार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार तुला न शोभे ही अर्धांगी तुला न शोभे तुला न शोभे ही अर्धांगी दूर लोट ती कुरुप कृशांगी समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणिं करितें संहार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार माझ्यासंगे राहुनि अविरत पाळ तुझें तूं एकपत्‍निव्रत माझ्यासंगे राहुनि अविरत पाळ तुझें तूं एकपत्‍निव्रत अलिंगनाची आस उफाळे तनूमनीं अनिवार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार

Written by: G D MADGULKAR, SUDHIR V PHADKELyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store