Jo to Aapapla Yethe

सुधीर फडके

जो तो आपापला येथे कुणी ना आधार जो तो आपापला येथे कुणी ना आधार मनाचिया घावावरी मनाची फुंकर मनाचिया घावावरी मनाची फुंकर जो तो आपापला येथे कुणी ना आधार जो तो आपापला येथे कुणी ना आधार मनाचिया घावावरी मनाची फुंकर मनाचिया घावावरी मनाची फुंकर देह आंधळी कोठडी बंदिवान झाले श्वास देह आंधळी कोठडी बंदिवान झाले श्वास इथे कुणी कोणाची का उगा धरायची आस इथे कुणी कोणाची का उगा धरायची आस वाटा वेगळाल्या वेड्या वेगळ्या जाणार वाटा वेगळाल्या वेड्या वेगळ्या जाणार मनाचिया घावावरी मनाची फुंकर मनाचिया घावावरी मनाची फुंकर मानभंग आधीव्याधी ना ना व्यापताप कुणी किती सोसायाचे नाही मोजमाप मानभंग आधीव्याधी ना ना व्यापताप कुणी किती सोसायाचे नाही मोजमाप सुखे एकरंगी दुःखे अनंत अपार सुखे एकरंगी दुःखे अनंत अपार मनाचिया घावावरी मनाची फुंकर मनाचिया घावावरी मनाची फुंकर अधांतरी विश्वाचाही संसार पोरका ज्याने रचियेला त्याला देई आर्त हाका अधांतरी विश्वाचाही संसार पोरका ज्याने रचियेला त्याला देई आर्त हाका देई आर्त हाका तोच बुडवितो तोच तारूनी नेणार तोच बुडवितो तोच तारूनी नेणार मनाचिया घावावरी मनाची फुंकर मनाचिया घावावरी मनाची फुंकर जो तो आपापला येथे कुणी ना आधार जो तो आपापला येथे कुणी ना आधार मनाचिया घावावरी मनाची फुंकर मनाचिया घावावरी मनाची फुंकर मनाचिया घावावरी मनाची फुंकर मनाचिया घावावरी मनाची फुंकर

Written by: SUDHIR MOGHE, SUDHIR V PHADKELyrics © Royalty Network, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store