Jagala Nahin Re Manjoor

सुधीर फडके, Lata Mangeshkar

जगाला नाही रे मंजूर राया आपुली प्रीती जगाला नाही रे मंजूर राया आपुली प्रीती राहिले लोचनी आसू उरे ती याद ही ओठी राहिले लोचनी आसू उरे ती याद ही ओठी कुणाला दु:ख सांगू मी कुणाला दु:ख सांगू मी कुणाला वेदना आता वेदना आता असे ते देत दुनिया ही कुणी नाही मला त्राता कुणाला बोल लावावा कुणाला बोल लावावा कुणाशी न्याय मागावा न्याय मागावा कुणाचा दोष अन्‌ शिक्षा कुणाला काय हे देवा जगाला नाही रे मंजूर राया आपुली प्रीती राहिले लोचनी आसू उरे ती याद ही ओठी

Written by: MADHUSUDAN KALELKAR, SHANKAR RAO KULKARNILyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store