Ugi Ugi Re Ugi

सुधीर फडके

उगी उगी गे उगी उगी उगी गे उगी आभाळातून खाली येते चांदोबाची पहा बगी चांदोबाची पहा बगी उगी उगी गे उगी उगी उगी गे उगी ढगावरून ती चाले गाडी शुभ्र पांढरी जरा वाकडी ससा सावळा धावत ओढी ससा सावळा धावत ओढी असली अद्भुत गाडी कुठली रडणाऱ्यांच्या कुढ्या जगी रडणाऱ्यांच्या कुढ्या जगी उगी उगी गे उगी उगी उगी गे उगी चांदोबाच्या बघ माथ्यावर निळसर काळी छत्री सुंदर नक्षत्रांची तिजसी झालर हसणाऱ्यांच्या घरी पिकवितो सर्व सुखाची चंद्रसुगी सर्व सुखाची चंद्रसुगी उगी उगी गे उगी उगी उगी गे उगी उगी पहा तो खिडकियात चांदोबाचा आला हात स्नात आईचा जणु दुधात घे पापा तू त्या हाताचा भरेल इवले पोट लगी भरेल इवले पोट लगी उगी उगी गे उगी उगी उगी गे उगी

Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store