Dutt Darshnala

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

हे माझे पत्र त्या धन्याला वैकुंठवासी रहातो तयाला अन पत्राचा मजकूर वाचुनी पाहिला भक्तसंकटी धावुनी आला ही वेडीवाकुडी सेवा माझी मान्य करूनि प्रभु घेशील काय आणि अज्ञान मूढ बालक म्हणुनी हात मस्तकी धरशील काय हे तुझे भजना कसे करावे अरे ठाऊक मजला नाही आणि तुझे भजना तूच करून घे अरे कलावान मी नाही कोणी माना कोणी मानू नका यात अमुचे काय आणि भगवंताची सर्व लेकुरे एक पिता अन माय दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं आम्ही येणार व्हय व्हय दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं आता लगीच काय आनंद पोटात माझ्या अरे वाडीला आनंद पोटात माझ्या औदुंबुर आनंद पोटात माझ्या अरे बाबा गाणगापूर हा तिकडंच जाऊया आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना हरीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग हरीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग या या भजनाची हौस होईल या या भजनाची हौस पुरी होईना होईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना गेलो रंभापुरी थेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट गेलो रंभापुरी थेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट नजरेस आहां नजरेस आणिक काही येईना नजरेस आणिक काही येईना येईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना हे रूप सावळं सुंदर गोजिरवाणं हे मनोहर गोजिरवाणं हे मनोहर गोजिरवाणं हे मनोहर रूप सावळं सुंदर गोजिरवाणं हे मनोहर गोजिरवाणं हे मनोहर गोजिरवाणं हे मनोहर नजरेस झाल बर नजरेस आणिक काही येईना नजरेस आणिक काही येईना येईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरू प्रेमळ खेळे सद्गुरू प्रेमळ खेळे सद्गुरू प्रेमळ नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरू प्रेमळ खेळे सद्गुरू प्रेमळ खेळे सद्गुरू प्रेमळ खेळ खेळिता हां खेळ खेळिता खेळ पुरा होईना खेळ खेळिता खेळ पुरा होईना होईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना हरीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग हरीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग या या भजनाची हौस होईल या या भजनाची हौस पुरी होईना होईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs