Gomu Sangatina
महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
आरं संगतीनं तुझ्या मी येणार न्हाय
आरं संगतीनं तुझ्या मी येणार न्हाय
तुझ्या पिरतीची रानी मी होणार न्हाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय न्हाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
ग तुझं टप्पोरं डोलं जसं कोल्याचं जालं
माझं कालिज भोल त्याच मासोली झालं
माझ्या प्रीतिचा सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा जा रं गुमान साळसूद चोरा
रं नगं दावूस भलताच तोरा जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला अशी मी भुलणार न्हाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय न्हाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
रं माझ्या रूपाचा ऐना तुझ्या जिवाची दैना
मी रं रानाची मैना तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी ग जाळ्यामंदी आला आला आला
ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला अशी मी गावनार न्हाय हे
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय
आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय
तुझ्या पिरतिची रानी मी होनार हाय
गोमू संगतीनं आरं संगतीनं
गोमू संगतीनं आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now