Nako Devraya

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सवर्था जाऊ पाहे नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सवर्था जाऊ पाहे नको देवराया हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले मजलागी जाहले तैसे देवा हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले मजलागी जाहले तैसे देवा नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सवर्था जाऊ पाहे नको देवराया तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सवर्था जाऊ पाहे नको देवराया मोकलूनी आस जाहले उदास मोकलूनी आस जाहले उदास घेई कान्होपात्रेस हृदयात घेई कान्होपात्रेस हृदयात नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सवर्था

Written by: ANANDGHAN ANANDGHAN, SANT KANHOPATRALyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs