Datta Digambar Daivat Maze

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे दत्त दिगंबर दैवत माझे अनुसूयेचे सत्त्व आगळे, अनुसूयेचे सत्त्व आगळे तिन्ही देवही झाली बाळे, झाली बाळे त्रईमूर्ती अवतार मनोहर, त्रईमूर्ती अवतार मनोहर दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे दत्त दिगंबर दैवत माझे तीन शिरे कर सहा शोभती, तीन शिरे कर सहा शोभती हास्य मधुर शुभ वदनावरती, हास्य मधुर शुभ वदनावरती जटाजूट शिरी पायी खडावा, पायी खडावा भस्म विलेपित कांती साजे दत्त दिगंबर दैवत माझे पाहुनी पेमळ सुंदर मूर्ती, पाहुनी पेमळ सुंदर मूर्ती आनंदाचे आसू झरती, आसू झरती सारे सात्विक भाव उमलती, भाव उमलती हळूहळू सरते मीपण माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs