Phulale Re Kshan Maze

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

ओ ओ ओ फुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे मेंदीने हो शकुनाच्या शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे या वेडाचे नाचरे भाव बिलोरे मेंदीने शकुनाच्या मेंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे खुलले रे क्षण माझे खुलले रे ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशिम काटे तुझे ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशिम काटे तुझे मनमोराचे मनमोराचे जादूभरे हे पिसारे मेंदीने शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे रीत ही प्रीत ही उमजेना जडला का जीव हा समजेना रीत ही प्रीत ही उमजेना जडला का जीव हा समजेना कशी सांगू मी कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे भुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे मेंदीने हो शकुनाच्या शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे खुलले रे क्षण माझे खुलले रे हसले रे क्षण माझे हसले रे

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs