Mi Raat Takali

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिरव्या पानांत हिरव्या पानांत चावळ चावळ चालती हिरव्या पानांत हिरव्या पानांत चावळ चावळ चालती भर ज्वानीतली नार भर ज्वानीतली नार अंग मोडीत चालती हिरव्या पानांत हिरव्या पानांत पानांत ग पानांत ग मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली ह्या पंखांवरती मी नभ पांघरती ह्या पंखांवरती मी नभ पांघरती मी मुक्‍त मोरनी बाई चांदन्यात न्हाती ह्या पंखांवरती मी नभ पांघरती मी मुक्‍त मोरनी बाई चांदन्यात न्हाती मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिरव्या पानांत हिरव्या पानांत चावळ चावळ चालती भर ज्वानीतली नार अंग मोडीत चालती हिरव्या पानांत हिरव्या पानांत पानांत ग पानांत ग अंगात माझिया भिनलाय ढोलिया अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली मी बाजिंदी मनमानी बाई फुलात न्हाली अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs