Naam Tuze Gheta Deva

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान नाम तुझे घेता देवा होई समाधान सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान कालगतीचे फिरविशी चक्र ते महान मिळे मोक्ष तुझिया नामे देसी ऐसे दान नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान काम क्रोध माया भुलवी मन धाव घेई आशा निराशेचे फेरे जगी ठायीठायी आहे तूच अंतर्यामी तुला सर्व जाण नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान बंधु माय बापा लागे आस दर्शनाची दत्ता म्हणे ऐका नाथा हाक पामराची अल्प बुद्धी माझी देवा आहे भक्त सान नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs