Vitthal Namachi Shala Bharali

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

हरी नामाची गोडी लागली हरी नामाची गोडी लागली भक्ती करताना तहान भूक हरली भक्ती करताना तहान भूक हरली हरी नामाची गोडी लागली हरी नामाची गोडी लागली भक्ती करताना तान भूक हरली भक्ती करताना तान भूक हरली हरी नामाची गोडी लागली हरी नामाची गोडी लागली लाभला हो मला सत्संग भेट देईल तो पांडुरंग लाभला हो मला सत्संग भेट देईल तो पांडुरंग आन्दांचे हे उठते तरंग आन्दांचे हे उठते तरंग सुख शेवटी जीवनात आली सुख शेवटी जीवनात आली हरी नामाची गोडी लागली हरी नामाची गोडी लागली भक्ती करताना तहान भूक हरली भक्ती करताना तहान भूक हरली हरी नामाची गोडी लागली हरी नामाची गोडी लागली सत्संगी केली जोडा मोडी विठ्ठल नामे अमृताचे डोणी सत्संगी केली जोडा मोडी विठ्ठल नामे अमृताचे डोणी मोह मायेचे बंधन तोडी मोह मायेचे बंधन तोडी पांडुरंगा ने किमया केली पांडुरंगा ने किमया केली हरी नामाची गोडी लागली हरी नामाची गोडी लागली भक्ती करताना तहान भूक हरली भक्ती करताना तहान भूक हरली हरी नामाची गोडी लागली हरी नामाची गोडी लागली पांडुरंगाची कृपा छाया भवसागरी मुक्त कराया पांडुरंगाची कृपा छाया भवसागरी मुक्त कराया स्वप्नात उधरली हे काया स्वप्नात उधरली हे काया नवका माझी ही किनार्याला नेली नवका माझी ही किनार्याला नेली हरी नामाची गोडी लागली हरी नामाची गोडी लागली भक्ती करताना तहान भूक हरली भक्ती करताना तहान भूक हरली हरी नामाची गोडी लागली गोडी लागली हरी नामाची गोडी लागली गोडी लागली हो हरी नामाची गोडी लागली गोडी लागली

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs