Uth Pandharichya Raja

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला दर्शनासी आला ऊठ पंढरीच्या राजा पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणु पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणु सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला सुगंधात न्हाला ऊठ पंढरीच्या राजा ऊठ पंढरीच्या राजा कुक्षी घेऊनिया कुंभा उभी ठाकी चंद्रभागा कुक्षी घेऊनिया कुंभा उभी ठाकी चंद्रभागा मुख प्रक्षाळावे देवा गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला ऊठ पंढरीच्या राजा ऊठ पंढरीच्या राजा पुंडलीक हाका देई उभ्या राही रखुमाबाई पुंडलीक हाका देई हाका देई हाका देई उभ्या राही रखुमाबाई निरांजने घेऊनी हाती सिद्ध आरतीला सिद्ध आरतीला ऊठ पंढरीच्या राजा ऊठ पंढरीच्या राजा ऊठ पंढरीच्या राजा ऊठ पंढरीच्या राजा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs