Vikat Ghetala Shyam

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

नाही खर्चली कवडीदमडी नाही वेचला दाम आ आ विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम आ आ आ आ आ कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम मोजियले हरिनाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम आ आ आ आ आ बाळ गुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संताघरचा बाळ गुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संताघरचा हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम दासाचा श्रीराम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम आ आ आ आ आ जितुके मालक तितुकी नावे आ आ आ आ आ जितुके मालक तितुकी नावे हृदये तितुकी याची गावे कुणि न ओळखी तरीही याला दीन अनाथ अनाम दीन अनाथ अनाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs