Anadache Dohi Annad Tarang

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदचे आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग काय सांगो झाले कांहीचियाबाही काय सांगो झाले कांहीचियाबाही पुढे चाली नाही पुढे चाली नाही आवडीने आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग गर्भाचे आवडी मातेचा डोहळा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग तुका म्हणे तैसा ओतला सेठसा तुका म्हणे तैसा ओतला सेठसा अनुभव सरिसा अनुभव सरिसा मुखा आला आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदचे (आनंदचे) आनंदाचे डोही आनंदतरंग (आनंदाचे डोही आनंदतरंग) आनंदाचे डोही आनंदतरंग (आनंदाचे डोही आनंदतरंग) आनंदाचे डोही आनंदतरंग (आनंदाचे डोही आनंदतरंग)

Written by: संत तुकारामLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs