Ya Chimanyanno Parat Phira

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

या चिमण्यांनो परत फिरा रे या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या या चिमण्यांनो परत फिरा रे या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या जाहल्या दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर चुकचूक करीते पाल उगाच चिंता मज लागल्या या चिमण्यांनो परत फिरा रे या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या जाहल्या अवतीभवती असल्यावाचून कोलाहल तुमचा अवतीभवती असल्यावाचून कोलाहल तुमचा उरक न होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा या बाळांनो या रे लवकर वाटा अंधारल्या या चिमण्यांनो परत फिरा रे या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या जाहल्या

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs