Mazi Dev Pooja Pay Tuze Gururaya

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

आ आ आ आ आ आ माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया गुरू चरणाची माती तेचि माझी भागिरथी आ आ आ आ आ आ आ आ आ गुरू चरणाची माती तेचि माझी भागिरथी तेचि माझी भागिरथी माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया गुरू चरणाचा बिंदु तोचि माझा क्षीरसिंधु गुरू चरणाचा बिंदु आ आ आ आ आ आ गुरू चरणाचा बिंदु तोचि माझा क्षीरसिंधु तोचि माझा क्षीरसिंधु माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया गुरू चरणांचे ध्यान तेचि माझे संध्यास्नान गुरू चरणांचे ध्यान तेचि माझे संध्यास्नान शिवदिन केसरी पाही शिवदिन केसरी पाही सदगुरूविना दैवत नाही सदगुरूविना दैवत नाही सदगुरूविना दैवत नाही माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया पाय तुझे गुरूराया आ आ आ आ

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs