Majhe Maher Pandhari

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आ आ माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई माझे विठ्ठल रखुमाई माझे विठ्ठल रखुमाई हो माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी पुंडलीक आहे बंधू पुंडलीक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू हो माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझी बहीण चंद्रभागा हो माझी बहीण चंद्रभागा हो माझी बहीण चंद्रभागा करितसे पाप भंगा करितसे पाप भंगा करितसे पाप भंगा करितसे पाप भंगा हो माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण आ आ एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण हो माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी

Written by: राम फाटकLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs