Kanada Raja Pandharicha

महेश हिरेमथ, संगीत कुलकर्णी, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

वेदांनाही नाही कळला वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला उभा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रम्ह हे भक्तासाठी परब्रम्ह हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी मुके ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव जणु कि पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा

Written by: AJIT PARAB, AMIT PADHYE, G.D. MADGULKARLyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs