Maana Manva Vaa Parmeshwar

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

माना मानव वा परमेश्वर माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा दैवजात दुःखानी मनुजा पराधीन केले दैवजात दुःखानी मनुजा पराधीन केले त्या पतितांचे त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले भूषण रामा एकपत्निव्रत भूषण रामा एकपत्निव्रत मला नको तसले मोह न मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा मोह न मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा रुक्मिणी माझी सौंदर्याची रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणु प्रतिमा किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा तरीही वरितो सहस्त्र सोळा आ आ आ आ तरीही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अमला पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा कर्तव्याला मुकता माणूस माणूस ना उरतो कर्तव्याला मुकता माणूस आ आ आ आ आ कर्तव्याला मुकता माणूस माणूस ना उरतो हलाहलाते प्राशुन शंकर हलाहलाते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो जगता देण्या संजीवन मी जगता देण्या संजीवन मी कलंक आदरितो वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs