Jithe Sagara Dharani Milate

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते वाट पाहते जिथे सागरा डोंगर-दरिचे सोडून घर ते पल्लव-पाचूचे तोडून नाते डोंगर-दरिचे सोडून घर ते पल्लव-पाचूचे तोडून नाते हर्षाचा जल्लोष करुनी जेथे प्रीत नदीची एकरुपते तिथे तुझी मी वाट पाहते वाट पाहते जिथे सागरा वेचित वाळूत शंख-शिंपले रम्य बाल्य ते जिथे खेळले वेचित वाळूत शंख-शिंपले रम्य बाल्य ते जिथे खेळले खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते तिथे तुझी मी वाट पाहते वाट पाहते जिथे सागरा बघुनी नभींची चंद्रकोर ती सागर हृदयी ऊर्मी उठती बघुनी नभींची चंद्रकोर ती सागर हृदयी ऊर्मी उठती सुखदुःखाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते तिथे तुझी मी वाट पाहते वाट पाहते जिथे सागरा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs