Daatun Kanth Yeto

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा रमलो तुझ्यासवे मी गिरिवत श्रीगणेशा वळवून अक्षरांना केले तुला शहाणे जातो सुखावुनि मी, जातो सुखावुनि मी त्या गोड आठवानी दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे दाटून कंठ येतो बोलात बोबडीच्या संगीत जागविले बोलात बोबडीच्या संगीत जागविले लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले एकेक सूर यावा, एकेक सूर यावा न्हाऊन अमृताने अवघ्याच जीवनाचे, अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे दाटून कंठ येतो

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs