Sadguru Natha Hat Jodito

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

साद्दगुरू नाथा हात जोडीतो अंत नको पाहू ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू साद्दगुरू नाथा हात जोडीतो अंत नको पाहू ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू उत्तीर्ण नव्हे तुज तव उपकारा जरी तनु तुज वाहू बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ साद्दगुरू नाथा हात जोडीतो अंत नको पाहू ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू साद्दगुरू नाथा हात जोडीतो अंत नको पाहू ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू अजाण हतबल भ्रमित मनिची तळमळ कशी साहू निरसून माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू साद्दगुरू नाथा हात जोडीतो अंत नको पाहू ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू साद्दगुरू नाथा हात जोडीतो अंत नको पाहू साद्दगुरू नाथा हात जोडीतो अंत नको पाहू साद्दगुरू नाथा हात जोडीतो अंत नको पाहू

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs