Nach Ladake Nach

जयवंत कुलकर्णी, रेखा डावजेकर

नाच लाडके नाच नाच लाडके नाच जगापासुनी दूर राहूया जगापासुनी दूर राहूया नको जनांचा जाच नाच लाडके नाच नाच लाडके नाच तुझे नाचणे माझे गाणे आपण दोघे धुंद दिवाणे तुझे नाचणे ला ला ला ला माझे गाणे ला ला ला ला आपण दोघे धुंद दिवाणे ला ला ला ला तुझ्या संगती फुलुनी येती अंगावर रोमांच नाच लाडके नाच नाच लाडके नाच ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला तुझी नि माझी अखंड संगत प्रीति दैवत प्रीतच दौलत तुझी नि माझी अखंड संगत ला ला ला ला प्रीति दैवत प्रीतच दौलत ला ला ला ला तुझ्या नर्तनी धूळ उडे ती हिरे माणके पाच नाच लाडके नाच नाच लाडके नाच

Written by: Davjekar Datta, G D MadgulkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs