Naate Julale Manashi Manache

जयवंत कुलकर्णी

नाते जुळले मनाशी मनाचे हे नाते जुळले मनाशी मनाचे फुले गीत ओठी अनोख्या सुरांचे नाते जुळले मनाशी मनाचे हे नाते जुळले मनाशी मनाचे कशी मूर्त केली खुळ्या लोचनांनी तुझ्या अंतरीची ही अबोली कहाणी ही अबोली कहाणी कसे फुल झाले दिवाण्या कळीचे नाते जुळले मनाशी मनाचे हे नाते जुळले मनाशी मनाचे जुळे ही मिठी बावऱ्या लोचनांची जशी भेट होते नदी सागराची नदी सागराची मनी नाचती हे रंग अमृताचे नाते जुळले मनाशी मनाचे हे नाते जुळले मनाशी मनाचे उरे ध्यास भवती नुरे भान काही सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही दिशा धुंद दाही सखे रूप दिसले मला नंदनाचे नाते जुळले मनाशी मनाचे हे नाते जुळले मनाशी मनाचे नाते जुळले

Written by: D.S. REUBEN, VANDANA VITANKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs