Hil Hil Pori Hila

जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर

हे हिल हिल पोरी हिला तुझे कप्पालिला टिला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पालिला टिला तुझे कप्पालिला टिला तुझे कप्पालिला टिला ग फॅशन मराठी सोभंय तुला आरं जा जा तू मुला का सत्तावितंय मला आरं जा जा तू मुला का सत्तावितंय मला का सत्तावितंय मला का सत्तावितंय मला न जाऊन सांगेन मी बापाला बापरे आरं जा जा तू मुला का सत्तावितंय मला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पालिला टिला धाकू पाटलाची पोर मी बेरकी अशी किती पोरं तुझ्यासारखी धाकू पाटलाची पोर मी बेरकी अशी किती पोरं तुझ्यासारखी आरं जेवण करायला पाणी भरायला ठेवीन घरकामाला अगं चल आरं जा जा तू मुला का सत्तावितंय मला तुझी फॅशन अशी रे कशी लांब कल्ले तोंडात मिशी तुझी फॅशन अशी रे कशी लांब कल्ले तोंडात मिशी तू डोळ्यानं चकणा दिसं नाही देखणा चल जा हो बाजूला आरं जा जा तू मुला का सत्तावितंय मला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पालिला टिला तुझा पदर वाऱ्याशी उडतो हं अग बघून जीव धडधडतो अरं तुझा पदर वाऱ्याशी उडतो अग बघून जीव धडधडतो तुझी नखऱ्याची चाल करी जिवाचं हाल माझे गुल्लाबाचे फुला अरं पळ माझे गुल्लाबाचे फुला माझे गुल्लाबाचे फुला हिल हिल पोरी हिला तुझे कप्पालिला टिला आरं जा जा तू मुला का सत्तावितंय मला

Written by: DADA KHONDKE, PRABHAKAR JOGLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs