Gavu Motavarch Gaan

जयवंत कुलकर्णी

हे शिरपा शिरपा हो आलो आलो चल रं शिरपा देवाची किरपा झालीया औंदा छान रं छान गाऊ मोटंवरचं गानं गाऊ मोटंवरचं गानं चल माज्या राजा चल रं सर्जा बिगी बिगी बिगी बिगी डौलानं डौलानं गाऊ मोटं वरचं गानं गाऊ मोटं वरचं गानं मोट चालली मळ्यात माज्या चाक वाजतंय कुईकुई पाटाचं पानी झुळझुळवानी फुलवीत जातंय जाईजुई आर मोट चालली मळ्यात माज्या चाक वाजतंय कुईकुई आणि पाटाचं पानी झुळझुळवानी फुलवीत जातंय जाईजुई धरती माता येईल आता नेसून हिरवं लेनं रं लेनं गाऊ मोटं वरचं गानं गाऊ मोटं वरचं गानं सर्जा हा हा हा माझ्या राजा तू रे माझ्या सर्जा तू रे माझ्या राजा तू रे गाजर मुळा नी केळी राताळी माघातला हरभरा पिकलाय बरा पडवळ काकडी वांगी वालपापडी मक्याचा डुलतोय तुरा डुलतोय तुरा गाजर मुळा नी केळी राताळी माघातला हरभरा अन पडवळ काकडी वांगी वालपापडी मक्याचा डुलतोय तुरा कोथमिर घेवडा सुवासी केवडा उसाचं लावलंय बेनं रं बेनं गाऊ मोटं वरचं गानं गाऊ मोटं वरचं गानं उसाचं पीक आलंय जोसात औंदा जोसात औंदा हे हा अरं देईल बरकत मिरची नी कांदा मिरची नी कांदा हे हा आणि वाटाना भेंडी तेजीचा सौदा तेजीचा सौदा हे हा खुशीत गातुया शेतकरी दादा शेतकरी दादा भले भले गव्हाची ओंबी वार्‍याशी झोंबी करतीया पिरमानं पिरमानं गाऊ मोटं वरचं गानं गाऊ मोटं वरचं गानं हा हा हा

Written by: DADA KHONDKE, PRABHAKAR JOGLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs