Nile Gagan Nili Dhara

जयवंत कुलकर्णी

निळे गगन निळी धरा निळे गगन निळी धरा निळेनिळे पाणी पाणी पाणी पाणी ही आगळी कहाणी ही वेगळी कहाणी ही आगळी कहाणी ही वेगळी कहाणी निळे गगन निळी धरा माती ही माय माउली माउली माउली गंधाने चिंब नाहली वारसा तिचा खरा दास मी तिचा वारसा तिचा खरा दास मी तिचा नाती ही आमुची पुराणी ही आगळी कहाणी ही वेगळी कहाणी निळे गगन निळी धरा हिरवळ ही मुक्या मनाची पांघरते शाल उन्हाची झाड डोलते हळू पान बोलते झाड डोलते हळू पान बोलते फांदीवरी कुहूकुहू गाणी ही आगळी कहाणी ही वेगळी कहाणी निळे गगन निळी धरा आनंदी जिणे जगावे अंतर उजळून निघावे प्रेम लुटावे असे गात सुटावे हो प्रेम लुटावे असे गात सुटावे सोडवीत सुखाची उखाणी ही आगळी कहाणी ही वेगळी कहाणी निळे गगन निळी धरा

Written by: Jagdish Khebudkar, N DuttaLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs