Andharachi Khant Tu Kashala Karsi

जयवंत कुलकर्णी

ओ ओ ओ ओ अंधाराची खंत तू कशाला करिसी रे गा प्रकाशगीत अंधाराची खंत तू कशाला करिसी रे गा प्रकाशगीत रोज नवी ही उषा उगवते कवच भेदुनी अंधाराचे कळीकळीच्या कोशामधुनी निसर्ग गातो गीत उद्याचे संजीवन हसते नाशामधुनी हीच जगाची रीत हीच जगाची रीत अंधाराची खंत तू कशाला करिसी रे गा प्रकाशगीत दु:ख निराशा दूर सारुनी सदा पडावे पाऊल पुढती गतकाळाची कशास भीती भविष्य अपुले अपुल्या हाती फुलव निराळे तुझ्या मुठीतुनी तूच तुझे संचित तूच तुझे संचित अंधाराची खंत तू कशाला करिसी रे गा प्रकाशगीत अंधाराची खंत तू कशाला करिसी रे गा प्रकाशगीत ओ ओ ओ ओ गा प्रकाशगीत गा प्रकाशगीत गा प्रकाशगीत गा प्रकाशगीत

Written by: D.S. RUBEN, VANDANA VITANKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs