Hirvya Hirvya Rangachi

शारदा, जयवंत कुलकर्णी

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या हिरव्या हिरव्या झाडीत हिरवी हिरवी पानां हिरव्या हिरव्या पानांत वारो गाता गाना लला लला लला लला लला हिरव्या हिरव्या झाडीत हिरवी हिरवी पानां हिरव्या हिरव्या पानांत वारो गाता गाना लला लला लला लला लला पुना बॉम्बे हीच गो तुझ्या लला लला लला लला लला पुना बॉम्बे हीच गो तुझ्या सासरची वाट हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या लला लला लला लला लला खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार थंडीमध्ये लाली चढे गाली गुलजार हो खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार थंडीमध्ये लाली चढे गाली गुलजार तोऱ्यामध्ये होऊ नको लला लला लला लला लला तोऱ्यामध्ये होऊ नको उगी अशी ताट हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या बोगद्यात गाडी जाता होई अंधार अंधारात प्रीत घेता प्रितीचो आधार लला लला लला लला लला इंजिनाच्या मागे जाती लला लला लला लला लला इंजिनाच्या मागे जाती डबे मागोमाग हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या

Written by: Ramesh Anavkar, SURAJLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs