Lagena Thang

उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी

लागेना लागेना रे थांग तुझ्या हृदयाचा लागेना लागेना रे थांग तुझ्या हृदयाचा शांत किनाऱ्यापरी पाहसी खेळ धुंद लहरींचा लागेना रे लागेना लागेना रे थांग तुझ्या हृदयाचा लागेना कितीक लाटा धावत येती अपुले हितगुज सांगू पाहती भाव तुझ्यापरी मुद्रेवरती भाव तुझ्यापरी मुद्रेवरती अबोल पाषाणाचा लागेना रे लागेना तुला न दिसते तुला न कळते तुझ्यात किती मी रंगून जाते धरशील का रे माझ्यासंगे धरशील का रे माझ्यासंगे सूर प्रेमगीतांचा लागेना रे लागेना प्रेम भावना क्षणाभराची भूलच केवळ माझी तुमची दोन पाखरे दुरावयाची काय नेम दैवाचा लागेना रे लागेना रे थांग तुझ्या हृदयाचा लागेना लागेना लागेना

Written by: Yeshwant DeoLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs