Kunya Gavach Aala Pakharu

उषा मंगेशकर

धी रे धी ना धी ता ना धी ना ता तोम ता ना ना ना ना ना धिन ता ना धिन ता तोम धी रे धी ना धी ता ना धी ना ता तोम ता ना ना ना ना ना धिन ता ना धिन ता तोम धिन ता ना ना ना ना ना धिन ता ना ना ना ना धिन ता ना ना तोम धी रे धी ना धी ता ना धी ना ता तोम ता ना ना ना ना ना धिन ता ना धिन ता तोम धी रे धी ना धी ता ना धी ना ता तोम ता ना ना ना ना ना धिन ता ना धिन ता तोम कुन्या गावाचं आलं पाखरू अहो कुन्या गावाचं आलं पाखरू बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात कुन्या गावाचं आलं पाखरू अहो कुन्या गावाचं आलं पाखरू बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात कसं लबाड खुदुखुदू हसतंय कसं कसं बघतंय आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात मान करून जराशी तिरकी भान हरपून घेतंय गिरकी मान करून जराशी तिरकी भान हरपून घेतंय गिरकी किती इशारा केला तरी बी आता किती इशारा केला तरी बी अहो आपुल्याच तालात न् खुदुखुदू हसतंय गालात कुन्या गावाचं आलं पाखरू अहो कुन्या गावाचं आलं पाखरू बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात कसं लबाड खुदुखुदू हसतंय कसं कसं बघतंय आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात कशी सुबक टंच बांधणी ही तरुण तनु देखणी कशी सुबक टंच बांधणी ही तरुण तनु देखणी कशी कामिना चुकून आली बगा कशी कामिना चुकून आली बगा ना ऐने महालात न् खुदुखुदू हसतंय गालात कुन्या गावाचं आलं पाखरू अहो कुन्या गावाचं आलं पाखरू बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात कसं लबाड खुदुखुदू हसतंय कसं कसं बघतंय आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात लाल चुटुक डाळींब फुटं मऊ व्हटाला पाणी सुटं लाल चुटुक डाळींब फुटं मऊ व्हटाला पाणी सुटं ही मदनाची नशा माईना ही ही मदनाची नशा माईना टपोर डोळ्यांत न् खुदुखुदू हसतंय गालात कुन्या गावाचं आलं पाखरू अहो कुन्या गावाचं आलं पाखरू बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात

Written by: JAGDISH KHEBUDKAR, RAM KADAMLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs